विश्वास गार्डन


लग्नसमारंभ, सांस्कृतिक, सामाजिक, गेट टू गेदर अशा अनेक कार्यक्रमांसाठी वैविध्यपूर्ण आणि आकर्षक सर्व सुखसोयींनी सुसज्ज विश्वास गार्डन सर्वांसाठी हक्काचे ठिकाण ठरले आहे.

फूड फेस्टिवल, ऑर्केस्ट्रा, मेळावा, संगीत मैफिलीसाठी लॉनवर कार्यक्रमांचे आयोजन करणे म्हणजे कार्यक्रमांची उंची वाढवणारे आहे. आधुनिक तांत्रिक लाईटस, प्रोजेक्टर यांनी सुविधा युक्त सांस्कृतिक सेवा केंद्र म्हणून विश्वास लॉन नाशिक शहरात मानबिंदू केंद्र मानले जाते.