विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक.
(सन २०००) विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ही सहकार क्षेत्राला उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण देणारी व स्वत:चे संशोधन अभ्यास केंद्र असणारी पहिलीच संस्था.
सन २००२ पासून, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन, नाशिक.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, नाशिक : थोर राजकारणी यशवंतराव चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ 1985 मध्ये ‘यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान’ ची स्थापना. संस्थेार्फत सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी व सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय प्रगल्भतेसाठी अनेक उपक्रम व कार्यक्रम. ह्या संस्थेच्या विश्वस्थांध्ये राजकीय, समाजकारणी, अग्रगण्य उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ व सुप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असतो.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘सहकारी बँकांधील व्यवस्थापन’ या पदविकेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी
नेलेल्या समितीचे अध्यक्षपद.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या राज्यस्तरीय ‘नव महाराष्ट्र युवा अभियान’ चे संयुक्त समन्वयक पद.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक – देशाच्या बौद्धिक भांडवलाचा योग्य विनियोग तसेच साहित्य तसेच साहित्य ,भाषा, शास्त्र ,वैद्यक, शिक्षण, नाटक, इ. क्षेत्रामधील ऊर्जेचा पूरेपूर वापर तसेच इतर अनेक क्षेत्रामध्ये काम करण्यासठी स्थापन झालेली संस्था, आदिवासी समाजाच्या विकासासाठी सुद्धा कुसुमाग्रज प्रतिष्ठान ‘कार्यरत असते. कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 26 मार्च 1990 साली स्थापन झालेली संस्था.
कंपनी कायद्याअंतर्गत ‘ना नफा ना तोटा’ ह्या तत्त्वावर ‘यशस्विनी सामाजिक अभियान’ ची नोंदणी झालेली आहे. समाजाच्या भल्यासाठी, विशेषत: सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी विविध आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. स्वयं-सहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना भारतात तथा जगात बाजारपेठ उपलब्ध करून देणे, लघु उद्योगांना प्रोत्साहन अशा प्रकारचे उपक्रम संस्था राबवते. इतर दोन संचालकांध्ये श्रीमती सुप्रिया सुळे व डॉ.रवी बापट यांचा समावेश आहे. मार्गदर्शक मंडळामध्ये श्री.अशोक गांगुली (फर्स्ट सोर्स सोल्युशन्स्, आनंद बझार पत्रिका यांचे अध्यक्ष), श्रीमती ललिता गुप्ते (आयसीआयसी आयव्हेंचर्स),श्री.नरोत्तम सेक्सेरिया (उपाध्यक्ष-अंबुजा सिमेंट), श्री.यशवंत थोरात (नाबार्ड चे माजी अध्यक्ष), श्रीमती पद्मिनी सोामाणी (अध्यक्ष-नरोत्तम सक्सेरिया फांउडेशन).
‘महाराष्ट्राचे युवा धोरण’ ठरवण्यासाठी नेलेल्या समितीचे सदस्य. (महाराष्ट्र शासन) अध्यक्ष – ‘महाराष्ट्राचे युवा धोरण’ अंतर्गत नेलेल्या
यूनोने 2012 हे वर्ष ‘आंतराष्ट्रीय सहकार वर्ष’ जाहीर केल्यानंतर भारत सरकारने हे वर्ष साजरे करण्यासाठी नेलेल्या उच्चस्तरीय समितीचे एकमेव अशासकीय सदस्य.
महाराष्ट्र राज्य तंत्र्शिक्ष्ण नियामक मंडळाचे,सदस्य ह्या मांडला मध्ये 16 सदस्यांचा समावेश असून या मध्ये भरीव व धोरणात्मक काम करणाऱ्या इंजिनीअरिंग,पोलिटेकणिक ,आयटी ,इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींची निवड केली.
नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप बँक अॅन्ड क्रेडिट सोसायटीज. (NAFCUB) नवी दिल्ली.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन. लि., मुबंई.