माझे ध्येय

लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व, पारदर्शकता, परिणामकारकता, कार्यक्षमता, जबाबदारपणा व सर्वसमावेशकता या मुलतत्त्वांचा मी आदर करतो. किंबहुना त्यातून समाजविकासाची प्रक्रिया गतिमान होते, यावर माझा ठाम ‘विश्वास’ आहे. सहकाराच्या माध्यमातून जनसेवा करणे मी माझी बांधिलकी समजतो.